skip to main |
skip to sidebar
वाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..
About Me

- Vaishali Otawanekar
- कृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)
My Other Blogs
Powered by Blogger.
Follow me if u can..
My Fans
33818
14 comments:
Kewhaa jaaycha mag koknaat?
छान.......
mast lihili ahes ! me raigad madhe yete na tumachya shejari :)
kokanatali aahes kay?
tuzi kavita wachali tari kokan firun aalyasarkhe watate.
chhan kavita
http://www.facebook.com/home.php?sk=group_157913314251097
प्रिय वैशाली,
कोकणाची आस लावालिस तू तुझ्या कवितेतून ... मी कोकणात नक्की येणार .... अरे हे काय! मी तर कोकणातच असा! ख़रंच! तुझ्या कवितेच्या दूस-या ओळी वाचतोय ...
संपर्कात रहा ... तुझी मदत लागेल कोकणात .... बरोबर संसार घेउन येतोय माझा
कळावे,
आपला
अनिरुद्ध
हो नक्की रे..अनिरुद्ध..आणि धन्यवाद!!
रायगड आणि सिंधुदुर्ग वेग-वेगळ्या टोकाला आहेत निवेदिता म्याडम!! :)
अर्जुन!! तू काही बोलू नकोस कोकणात येऊन आमच्या घरी नाही आलास.. :-/
आणि धन्यवाद सगळ्यांना!! नक्की एकदा कोकणाला भेट द्या..
ye toh pahila gharacha pic tujha gharacha ahe kay?.
मस्त लिहिली आहेस.
Post a Comment