skip to main |
skip to sidebar
वाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..
About Me

- Vaishali Otawanekar
- कृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)
My Other Blogs
Blog Archive
Powered by Blogger.
Follow me if u can..
My Fans
33665
8 comments:
Shabdancha apratim khel mandlay aapan :)
Ati sundar balike.
bhaut pyaara laga tumhara ye shabdon ka khel.:)
शब्दोँ से भरे और शब्दोँ से परे तुम्हारी ये शब्दावली, कुछ निशब्द पल को भी शब्द दे गई .
Lai Bhari Shabdancha Khel..:)
"शब्दांस झेलले मी, शब्दांशी खेळते मी..
तुटू पाहण्यारया शब्दांस, पापण्यात साठवते मी"... मस्त!!! :)
Mast lihilay.... Khup Sundar...
https://plus.google.com/u/0/103436207805241178975/posts
तुमच्या कविता मी वाचल्या आहेत....
सर्वच अतिशय सुंदर आहेत .... आणि अर्थातच त्या सर्वांना खुप आवडतात ....
पण ही "शब्दांत गुंग होते मी" ही कवीता अगदीच मनाला स्पर्श करुन गेली.
खुप सुंदर कविता करता तुम्ही.
बरंच काही लिहायंच होतं तुमच्या कवितांबद्दल पण मला तुमच्या कविता पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह जो आहे तो आवरता येत नाहीये........
तुमच्या कवितांच कौतुक करावं तितकं थोडं आहे .....
माझ्या कडे शब्द नाही आहेत ....
जितकं लिहावं तितकं कमी आहे .....
मी एव्हढचं म्हणेन की तुम्ही अशाचं छान छान कविता करत रहा ..............
आणि माझ्या सारख्या अनेक "कविता रसिकांन" पर्यंत पोहोचवा ......
.
.
.
.
आम्ही तुमच्या नव-नविन कवितां ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत ...........
.
.
धन्यवाद !
धन्यवाद सर्वाना.. :)
Post a Comment