skip to main |
skip to sidebar
वाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..
About Me

- Vaishali Otawanekar
- कृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)
My Other Blogs
Powered by Blogger.
Follow me if u can..
My Fans
33665
5 comments:
khupach chaan aahe ga vaishu kavita!!!
तोच वणवा पेटवून झाली माझीच राख
आणि तीच राख घेऊन बसले मी दिसरात !!!!!!!!!!!
Superb.......
जरी मी गेलो वणवा पटवून
तरी जळत मात्र मीच होतो
अशक्य असणाऱ्या गोष्टी
शक्य करण्याचा पर्यंत करत होतो
पण शेवटी दोन श्वास कमी पडले
आणि तुला सांगायचे राहून गेले ....
मी नसताना रडू नको म्हण्याचा आत
डोळे मात्र कायमचे मिटून गेले
great vaishu...........
Post a Comment