Thursday, March 31, 2011

भावनांचे मोल..


3 comments:

Hemant said...

nice one :)

सुशीलकुमार शिंदे said...

Superb...amezing. Keep it up.....!!!

माझी ब्लॉग शाळा said...

होय!

शब्दांपेक्षा भावनांचे मोल जास्त असते...!!!
...पण नेहमी एक प्रश्न पडतो की...
खरंच भावनांचे मोल करता येते का???
करता आलेच तर ...
त्या शब्दांचे काय?
जे शब्द थरथरत भावना होउन बाहेर पडण्याचा
आटापिटा करीत असतात...
खरे तर .... ते शब्दही नकोत अन त्या भावनाही...
भले मग मन आक्रंदून गेले तरी चालेल...
निदान त्या भावना आणि ते शब्द ...

जाऊ देत...

नको तो विषय...

Post a Comment